Surprise Me!

मानसी साळवी १२ वर्षांनंतर मराठी मालिकेत झळकणार | Tya Ratri Kay Ghadla | Mansi Salvi | CNX Filmy

2021-08-24 4 Dailymotion

अभिनेत्री मानसी साळवी "त्या रात्री काय घडलं" या मालिकेमधून तब्बल १२ वर्षांच्या प्रदीर्घ अशा कालावधीनंतर पुन्हा एकदा मराठी मालिकेमध्ये पुनरागमन करत आहे. या मालिकेमध्ये मानसी साळवीबरोबर कोणकोण कलाकार असणार आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Mansisalvi #Tyaratrikayghala #Marathiserial #Zeemarathi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon